Friday, December 14, 2007

|| श्री गणेशाय नम: ||

कोणत्याही शुभकार्याची सुरूवात गणेशाला वंदन करून करावी असा संकेत आहे. माझ्या नवीन ब्लाॅगची सुरूवात त्याला नमन करूनच.

1 comment:

जयश्री said...

हाय मिनोती......!!!
अगं काय मस्त ब्लॉग आहे तुझा..!! मी आजच बघितला गं... आता असं वाटतंय का इतका उशीर केला मी.... फ़ार सुंदर शिकवते आहेस.

मी पण खरं तर भरपूर केलंय असलं भरतकाम...पण लग्न झाल्यावर फ़ार वेळच नाही मिळाला गं..... आता तुझा ब्लॉग बघितल्यावर पुन्हा काहीतरी सुरु करावंसं वाटतंय :)

असंच अजून लिहित रहा......आम्ही सगळे बघतोय आणि शिकतोय.