Wednesday, December 26, 2012

स्नो फ्लेक्स (२)

यावर्षी अजून काही मैत्रिणींसाठी नवीन स्नोफ्लेक्स बनवले. त्याचे हे फोटो -

1. Pattern - http://www.chezcrochet.com/page72.html (Snowflake #10)

  • Ecru आणि गुलाबी रंगाचे दोरे एकत्र धरून ३.१० च्या सुईने विणले आहे.  2. Pattern - हा नमुना मी स्वत: बनवला. जसे करत गेले तसा तसा बनत गेला. परत एकदा करून नीट लिहून ठेवावे लागेल.


3. Pattern - http://www.chezcrochet.com/page72.html (Snowflake #8)


4. Pattern - http://www.snowcatcher.net/2010/08/snowflake-monday_16.html


5. Pattern - http://www.snowcatcher.net/2012/11/snowflake-monday_19.html

  • पिवळा आणि पांढरा असे दोन दोरे एकत्र करून ३.०० मि. मी. च्या सुईने विणले आहे. 
सगळे स्नोफ्लेक्स ताठ राहावेत म्हणुन मी ते स्टार्चमध्ये भिजवून नीट block करते. गरम इस्त्री फिरवून साधारण ६-७ तास वाळू देते. मग त्याला वर दोरी लावते. 

यामध्ये नवीन शिकलेले एक टेक्निक म्हणजे Magic Ring. करायला एकदम सोपे आहे.