तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची, समॄद्धीची जावो. या दिवाळी निमित्ताने तुमच्याकडून एखाद्या कलेची जोपासना होवो ही सदिच्छा.
मी 'हितगुज दिवाळी अंक' या मायबोलीच्या दिवाळी अंकात कर्नाटकी कशिद्यासंदर्भात एक लेख लिहीला आहे. तो इथे पहायला मिळेल -
http://vishesh.maayboli.com/node/877
तुम्हाला लेख कसा वाटला, चित्रफीत कशी वाटली हे जरूर कळवा.
2 comments:
मिनोती, तुलादेखील ही दिवाळी आनंदाची व समृद्धीची जावो. तुझा हितगूज मधला लेख वाचेनच. तिकडे कमेंटता आलं तर तिकडे नाहीतर इथे कमेंटेन.
अगं तुझा ईमेल आयडी शोधत होते संपर्कासाठी पण मिळाला नाही.
The geometric lines in Kasuti make it seem doable for me! I am inspired. Will probably try couple of your smaller designs this winter :) Thanks a lot. And sleek work with the article and the video!
Post a Comment