Friday, December 16, 2011

स्नो फ्लेक्स


ख्रिसमसमध्ये एक मैत्रिण अगदी हौसेने झाड आणते आणि ते सजवते. यावर्षी तिला क्रोशाचे दोन स्नोफ्लेक्स करून पाठवले. त्याचे हे फोटो - 

खालील नमुना कुठे पाहून केला आहे तो मी विसरले आहे. थोडी शोधाशोध करून इथे देईन. खालील नमुना इथे पाहून केला आहे - http://yellowpinkandsparkly.blogspot.com/2009/12/snowflake-earrings.html

1 comment:

Kanchan said...

तुम्ही दर वर्षी एकच पोस्ट टाकण्याचा नियम केला आहे की काय? अहो, तुमच्याकडून भरतकामाचे धडे घ्यायचे होते. स्नोफ्लेक्स छान आहेत. मी देखील बनवते आहे. नाताळच्या शुभेच्छा!