एका मैत्रीणीला काहीतरी गिफ्ट द्यावे असे खुप मनात होते पण काय द्यावे ते सुचत नव्हते. त्यच दरम्यान तिच्याकडे डिनरला गेले असताना प्लेन डिनर नॅपकिन्स पाहीले. तिला जरा घाबरतच विचारले की भरत्काम करून देऊ का? साधे सोपे काहीतरी करायचे होते अचानक मासे भरावेत असे वाटले लगेच डिझाईन करून चापून ठेवले. साधारण २ तासात पूर्ण सेट तयार झाला. त्यातल्या दोन नॅपकिन्सचा हा फोटो
Dinner Napkinsएका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -
Close look at the fishes!हे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.