Embroidery, knitting, crocheting in Marathi.
हाय मिनोती......!!!अगं काय मस्त ब्लॉग आहे तुझा..!! मी आजच बघितला गं... आता असं वाटतंय का इतका उशीर केला मी.... फ़ार सुंदर शिकवते आहेस.मी पण खरं तर भरपूर केलंय असलं भरतकाम...पण लग्न झाल्यावर फ़ार वेळच नाही मिळाला गं..... आता तुझा ब्लॉग बघितल्यावर पुन्हा काहीतरी सुरु करावंसं वाटतंय :)असंच अजून लिहित रहा......आम्ही सगळे बघतोय आणि शिकतोय.
Post a Comment
1 comment:
हाय मिनोती......!!!
अगं काय मस्त ब्लॉग आहे तुझा..!! मी आजच बघितला गं... आता असं वाटतंय का इतका उशीर केला मी.... फ़ार सुंदर शिकवते आहेस.
मी पण खरं तर भरपूर केलंय असलं भरतकाम...पण लग्न झाल्यावर फ़ार वेळच नाही मिळाला गं..... आता तुझा ब्लॉग बघितल्यावर पुन्हा काहीतरी सुरु करावंसं वाटतंय :)
असंच अजून लिहित रहा......आम्ही सगळे बघतोय आणि शिकतोय.
Post a Comment