सध्या मला ऑफीसमधील काम आणि इतर कारणांमुळे नमुने करुन फोटो काढुन इथे ते नीट लिहिणे शक्य होत नाही. मला लिहायचे म्हणुन लिहिणे आणि थातुर-मातुर काहीतरी लोकांसमोर ठेवणे आवडत नसल्याने हा उपक्रम थोडे दिवस थांबवला आहे. जेव्हा जमेल तेव्हा लिहुन ठेवते आहेच पण सगळे नीट जमुन पोस्ट करायाला थोडा वेळ जाईल असे वाटतेय.
साधारण एप्रील महिन्याच्या सुरुवातीला हा ब्लॉग परत वेग घेईल असा माझा अंदाज आहे. तोपर्यंत तुम्ही धीर धराल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काही शंका/अडचणी असतील तर नक्की लिहा, मदत करायचा प्रयत्न जरूर करेन.
तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल अनेक धन्यवाद.
3 comments:
नमस्कार,
मी असा एकही ब्लॉग बघितला नाही. खुपच छान ब्लॉग आहे. मी आपल्या ब्लॉगची वाट बघत आहे.
पण आपण शिवणकामाविषयक ब्लॉग जर सुरू केला तर सर्वात जास्त आनंद मला होईल. कारण तोसुध्दा एक नवीन उपक्रमच होईल व त्यामाध्यमातून नवीन शिकण्याच्या संधी इंटरनेट्वर प्राप्त होतील.
hi, i am extremely happy to see this blog. there are many blogs in English about embroidery (E.g. those started by SharonB, Pamela Kellog,etc.) But I had never come across anything in Marathi. Great work!!! Keep it up.
its too good.....
im waiting
Post a Comment